राष्ट्रीय सेवा योजना (N. S. S)....

राष्ट्रीय सेवा योजना (N. S. S)....

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ , नागपूर अंतर्गत महाविद्यालयातील विध्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा , विधार्थांचे समाजमन घडविण्याच्या दृष्टीने तसेच त्यांचे सर्वांगीय व्यक्तिमत्व विकसित करण्याच्या दृष्टीने एन. एस. एस. विभाग सतत प्रयत्नरत आहे. नियमित कार्यक्रमासोबत 'सात दिवशीय निवासी श्रमसंस्कार शिबिराचे' आयोजन दरवर्षी वेगवेगळ्या गावांमध्ये करण्यात येतो. या उपक्रमामध्ये विध्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबर विध्यार्थ्यांला अतिरिक्त १० गुणांचा लाभ होतो.