महत्वाची सूचना

सर्व विद्यार्थाना सूचित करण्यात येत आहे कि आपणास सन . २०१८-२०१९ (B.A -१, B.Com-१, B.Sc -१, M.A -१) या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे . त्यानंतर महाविद्यालय त्या अर्जाची छाननी करून आपणास रेजिस्ट्रेड मोबाइल नंबरवर एक SMS पाठविण्यात येईल . त्यात ऍडमिशनची तारीख नमूद केली जाईल त्यानंतर आपणास आवश्यक कागरपात्रसह महाविद्यालयात येणे गरजेचे राहील .

 ONLINE REGISTRATION FORM