B.Com

                               महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी माहितीपत्रकासह आवेदन पत्र विकत घेणे आवश्यक आहे.
आवेदन पत्र भरण्यापूर्वी माहिती पत्रकातील संपूर्ण माहिती काळजी पूर्वक वाचावी. आवेदन स्वतःच्या हस्ताक्षरात , खोडतोड न करता व बिनचूक भरावे.


उपलब्ध अभ्यासक्रम

क्र. विवरण कालावधी पात्रता
1. बी.कॉम. त्रिवर्षीय पदवी अभ्यासक्रम कोणत्याही शाखेचा १२ उतीर्ण.

सूचना :- विद्यापीठ परिपत्रिकाप्रमाणे सर्व शाखा पदवीस्तरावरील Environment Studies (पर्यावरणशास्त्र ) हा अभ्यासक्रम पदवीच्या दुसऱ्या किंवा नापास झाल्यास तिसऱ्या वर्षी पूर्ण करून दिल्याशिवाय त्यांना विद्यापीठाची पदवी प्राप्त होणार नाही, याची नोंद घ्यावी.