जिमखाना......

जिमखाना......

निरोगी शरीरातच निरोगी मन राहू शकते. विध्यार्थी केवळ बौद्धिक दृष्ट्या समक्ष होऊन चालणार नाही. तर तो शारीरिक व मानसिक दृष्ट्याही समक्ष झाला पाहिजे. या साठी महाविद्यालय सतत प्रयत्नशील असते. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणजे आमच्या महाविध्यालयचा अध्यवात साहित्याने परिपूर्ण व प्रशत्र जिमखाना होय. केवळ विद्यार्थीच नाही तर गावातील युवकही जिमखान्याचा सतत उपयोग घेत असतो.